Posts

आत्मचिंतन गरजेचे

Image
काही   महिन्यांपासून   दिल्लीत   शेतकरी   आंदोलन   करत   आहेत .   या   विषयात   तोडगा   काही   केल्या   निघत   नाहीये .   तीन   कायद्यांना   विरोध   अथवा   समर्थन   यापुरता   हा   विषय   नसून   याचं   गांभीर्य   जास्त   वाढले   असून   याला   व्यापक   स्वरूपात   समजून   घेणे   आवश्यक   आहे .   काही   संघटना   पक्ष   या   कायद्यांच्या   समर्थनार्थ   असून   बहुसंख्य   पक्ष   आणि   संघटना   कायद्यांविरोधात   रस्त्यावर   उतरल्या   आहेत .   आंदोलनात   सहभागी   झालेल्यांना   अथवा   आंदोलनाला   समर्थन   देणाऱ्यांचा   विरोध   नेमका   कायद्यांना   आहे   की   कृषी   सुधारणांना   आहे   यात   नेमकी   स्पष्टता   दिसतं   नाहीये .   सुधारित   कायदे   येण्याअगोदर   शेतकरी   सुजलाम   सुफलाम   होता   का   याचं   देखील   उत्तर   अपेक्षित   आहे . सुधारित   कायद्यांमुळे   बाजार   समित्यांचे   अस्तित्व   धोक्यात   येण्याची   शक्यता   वर्तविली   जात   आहे .   बाजार   समिती   व्यवस्था   भ्रष्टाचार   मुक्त   आणि   त्रुटीविरहित   कार्यरत   राहणे   काळाची   गरज   आहे .   बाजारसमित्या   स्थापन   करण्यामागील   हेतू